You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कार्ड
जेणेकरून आजारांना खीळ बसेल. बालपणाला नाही.

मुलांच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) असा विश्वास आहे की लस देण्यास विलंब करता कामा नये कारण त्यामुळे मुलांना संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. संभाव्य गंभीर आजारांपासून त्यांचं संरक्षण करता यावं म्हणून वेळेवर लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करून घेणं गरजेचं आहे. वयाच्या 18 वर्षांपर्यंत शिफारस* केलेल्या लसींची यादी पाहण्यासाठी बेबी आयकॉन खाली खेचा


 

डाव्या किंवा उजव्या बाजूला खेचा
icon-birth

जन्म

  • ओ.पी.व्ही (१ पैकी १)
  • बी.सी.जी (१ पैकी १)
  • हेपॅटायटीस बी -१ (४ पैकी १)

६ आठवडे

  • रोटाव्हायरस – १ (३ पैकी १)
  • डी.टी.पी – १ (३ पैकी १ )
  • पी.सी.वी – १ (४ पैकी १)
  • हिब – १ (४ पैकी १)
  • हेपॅटायटीस बी – २ (४ पैकी २)
  • आई.पी.व्ही – १ (५ पैकी १)

१० आठवडे

  • रोटाव्हायरस – २ (३ पैकी २ )
  • डी.टी.पी – २ (३ पैकी २)
  • पी.सी.वी – २ (४ पैकी २ )
  • हिब – २ (४ पैकी २ )
  • हेपॅटायटीस बी – ३ (४ पैकी ३ )
  • आई.पी.व्ही – २ (५ पैकी २ )

१४ आठवडे

  • डी.टी.पी – ३ (३ पैकी ३)
  • रोटाव्हायरस – ३ (३ पैकी ३)
  • हिब -3 (४ पैकी ३)
  • पी.सी.व्ही - ३ (४ पैकी ३)
  • हेपॅटायटीस बी – ४ (४ पैकी ४)
  • आई.पी.व्ही – ३ (५ पैकी ३ )

६ महीने

  • इन्फ्लूएन्झा लस (व्हॅक्सिन) – १ (२ पैकी १)

७ महीने

  • इन्फ्लूएन्झा लस (व्हॅक्सिन) – २ (२ पैकी २ )

९ महीने

  • पिवळा ताप (१ पैकी १)
  • मेनिन्जायटीस ए.सी.डब्ल्यू.वाय – १ (२ पैकी १)
  • एम.एम.आर – १ (३ पैकी १ )
  • टायफॉइड कॉन्जुगेट व्हॅक्सिन (६ ते ९ महिन्यांच्या दरम्यान)

कोविड-१९ महामारीच्या काळात आपल्या मुलाला चुकवलेल्या लसीकरणाबद्दल (व्हॅक्सिनेशनबद्दल) आपल्याला काळजी वाटते का?

आपल्या प्रश्नांची उत्तरं खाली मिळवा and
आणि आज चुकवलेल्या किंवा योग्य लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या!

माझ्या मुलाला लस देणं राहून गेलं आहे याची मला खात्री नाही, तर मी काय केलं पाहिजे?
  • मुलांना वेळेवर लस देणं हा गंभीर आणि संभाव्य जीवघेण्या आजारांपासून त्यांना संरक्षित ठेवण्याचा एक महत्त्वाची मार्ग आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सी.डी.सी) शिफारस करतात की, मुलांना शिफारस केलेल्या ईम्युनायजेशन वेळापत्रकाप्रमाणे लस दिली गेली पाहिजे
  • लसीकरणाच्या (व्हॅक्सिनेशनच्या) माध्यमातून, आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण करू शकणाऱ्या आणि काही प्रकरणांमध्ये, अगदी जीवघेणे ठरणाऱ्या, गंभीर आजारांपासून आज जन्मलेल्या मुलांचं संरक्षण करण्याची जास्त संधी आहे
  • प्रत्येक लसीकरण (व्हॅक्सिनेशन) महत्त्वाचं आहे
क्षयरोगाचा उपचार कसा केला जातो?
  • वैद्यकीय विज्ञान सतत प्रगती करत आहे आणि इतकी वर्षे करत असलेल्या नवीन लसींचा विकास हा या प्रगतीचा एक भाग आहे
  • लसीकरणाच्या (व्हॅक्सिनेशनच्या) माध्यमातून, आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण करू शकणाऱ्या आणि काही प्रकरणांमध्ये, अगदी जीवघेणे ठरणाऱ्या, गंभीर आजारांपासून आज जन्मलेल्या मुलांचं संरक्षण करण्याची जास्त संधी आहे
  • प्रत्येक लसीकरण (व्हॅक्सिनेशन) महत्त्वाचं आहे
ट्युबरक्यूलोसिसचा (क्षयरोगाचा) उपचार कसा केला जातो?
  • वैद्यकीय विज्ञान सतत प्रगती करत आहे आणि इतकी वर्षे करत असलेल्या नवीन लसींचा विकास हा या प्रगतीचा एक भाग आहे
  • लसीकरणाच्या (व्हॅक्सिनेशनच्या) माध्यमातून, आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण करू शकणाऱ्या आणि काही प्रकरणांमध्ये, अगदी जीवघेणे ठरणाऱ्या, गंभीर आजारांपासून आज जन्मलेल्या मुलांचं संरक्षण करण्याची जास्त संधी आहे
  • प्रत्येक लसीकरण (व्हॅक्सिनेशन) महत्त्वाचं आहे

२० पेक्षा जास्त आजारांना लसीकरणाने (व्हॅक्सिनेशनने) टाळता येईल

लसीकरणामुळे (व्हॅक्सिनेशनमुळे) आपल्याला अनेक देशांमध्ये बहुतेक लस प्रतिबंधक आजारांचं प्रमाण खूप कमी करणं शक्य झालं आहे. तथापि, जर लोकांना त्यांच्याशी संबंधित लस मिळणं बंद झालं, तर आपल्याला काही लस प्रतिबंधक आजार पुन्हा दिसू शकतात.

लसींनी यांना मदत केली आहे:

  • स्मॉलपॉक्स निर्मूलनाला
  • पोलिओच्या जवळजवळ निर्मूलनाला
  • जगभरात २००० ते २०१८ दरम्यान मिझल्सशी (गोवरशी) संबंधित मृत्यू ७३ टक्क्यांनी कमी करण्यासाठी.
  • २०००-२०१८ दरम्यान रुबेलाची प्रकरणं ९७% ने कमी करण्यासाठी

लसींनी यांना मदत केली आहे:

  • व्यक्ती - लसीकरणामुळे आरोग्य आणि स्वास्थ्य सुधारण्यास मदत होऊ शकते आणि लस प्रतिबंधक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत होते, जे ऐतिहासिक रूपाने मुलांमध्ये मृत्यूचं एक सामान्य कारण होतं.
  • समुदाय- समुदायांमध्ये लसीकरण (व्हॅक्सिनेशन) लस-प्रतिबंधक आजारांचा प्रसार कमी करण्यास मदत करू शकतं.
  • अर्थव्यवस्था- अभ्यास असं दर्शवितात की लसीकरण (व्हॅक्सिनेशन) हे आर्थिक वाढ, उत्पादकता आणि कर्मचाऱ्यांच्या सहभाग यांसाठी लाभदायी प्रयत्न करू शकतं.

* इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या २०१८-१९ च्या शिफारसी, लसीकरण (व्हॅक्सिनेशन) आणि ईम्युनायजेशन पद्धतींच्या अॅडवाईझरी समितीकडून रूपांतरित

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. आजाराचे प्रतिनिधित्वकरणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker